Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 31:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्‍यांना वश होऊ देऊ नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 31:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy