नीतिसूत्रे 31:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो: Viz kapitola |