Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 31:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 31:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy