नीतिसूत्रे 31:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते. Viz kapitola |