नीतिसूत्रे 30:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या. Viz kapitola |