नीतिसूत्रे 30:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 टोळांना कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 टोळांना त्यांचा राजा नसतो, तरी ते टोळीटोळीने एकत्र पुढे चाल करतात; Viz kapitola |