नीतिसूत्रे 30:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तिरस्करणीय स्त्री जी विवाहबद्ध होते, आणि एक मोलकरीण तिच्या मालकिणीची जागा घेते. Viz kapitola |