नीतिसूत्रे 30:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध? Viz kapitola |