नीतिसूत्रे 30:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्या ह्या : अधोलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, “पुरे” म्हणून कधी न म्हणणारा अग्नी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 अधोलोक आणि वांझ गर्भाशय; भूमी, जिचे पाण्याने कधीही समाधान होत नाही, अग्नी, जो कधीही म्हणत नाही, ‘पुरे झाले!’ Viz kapitola |