नीतिसूत्रे 30:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात; Viz kapitola |