Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 30:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 चाकराची चुगली त्याच्या धन्याजवळ करू नकोस; करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 30:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy