Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस; परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 3:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy