नीतिसूत्रे 3:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते. Viz kapitola |