नीतिसूत्रे 3:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात. Viz kapitola |