नीतिसूत्रे 3:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात. Viz kapitola |