नीतिसूत्रे 3:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजार्याला असे सांगू नकोस की, “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” असे तुझ्या शेजार्याला म्हणू नकोस. Viz kapitola |