नीतिसूत्रे 3:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल. Viz kapitola |