नीतिसूत्रे 3:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली; Viz kapitola |