नीतिसूत्रे 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील. Viz kapitola |