Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 29:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जो आपल्या शेजार्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे लोक त्यांच्या शेजार्‍यांची खुशामत करतात, ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 29:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy