Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 29:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 कुटिल मनुष्याचा नीतिमानांना वीट वाटतो, आणि सरळमार्गी मनुष्याचा दुर्जनाला वीट वाटतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात; दुष्ट माणसे प्रामाणिक माणसांचा द्वेष करतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 29:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy