नीतिसूत्रे 29:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते. Viz kapitola |