नीतिसूत्रे 29:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल. Viz kapitola |