नीतिसूत्रे 29:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील. Viz kapitola |