नीतिसूत्रे 29:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो. Viz kapitola |