नीतिसूत्रे 29:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अनेकदा कान उघाडणी केली तरीही जो ताठ मानेचाच राहतो, त्याचा अचानक नाश होईल—त्याला कोणताही इलाज नसेल. Viz kapitola |