नीतिसूत्रे 28:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो आपले धन वाढीदिढीने वाढवतो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल. Viz kapitola |