नीतिसूत्रे 28:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो, पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सुज्ञ पुत्र नियमशास्त्र पाळतो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पाहायला लावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो. Viz kapitola |