नीतिसूत्रे 28:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील. Viz kapitola |