नीतिसूत्रे 28:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जो आईबापांस लुटतो आणि म्हणतो की, “ह्यात काही गुन्हा नाही,” तो घातपात करणार्याचा सोबती होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्याचा भागीदार आहे. Viz kapitola |