नीतिसूत्रे 28:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार, ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल. Viz kapitola |