नीतिसूत्रे 28:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो. Viz kapitola |