नीतिसूत्रे 27:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्या मित्राचे माधुर्य होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात, आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून मित्राचा आनंद उसळून येतो. Viz kapitola |