नीतिसूत्रे 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तृप्त जिवाला मधाचा वीट येतो, पण भुकेल्या जिवाला कोणताही कडू पदार्थ गोड लागतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो, परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते. Viz kapitola |