नीतिसूत्रे 27:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते, पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते, परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते. Viz kapitola |