नीतिसूत्रे 27:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 वस्त्रांसाठी कोकरे आहेत; बकर्या शेताचे मोल आहेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील. Viz kapitola |