नीतिसूत्रे 27:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जो अंजिराचे झाड राखतो तो त्याचे फळ चाखतो; जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल. Viz kapitola |