Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 27:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो, तो त्यास शाप असा गणला जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला, तर तो त्याला शाप होय असे मानतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले, तर ते त्याला शापासारखे वाटेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 27:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy