Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 26:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 26:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy