नीतिसूत्रे 26:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे. Viz kapitola |