नीतिसूत्रे 26:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कानी लागणार्याचे शब्द रुचकर पक्वान्नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. Viz kapitola |