Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 26:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 26:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy