Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 26:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 योग्य उत्तर देणार्‍या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 26:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy