Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 26:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 26:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy