नीतिसूत्रे 25:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको. आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस; Viz kapitola |