नीतिसूत्रे 25:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील. Viz kapitola |