नीतिसूत्रे 25:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते. Viz kapitola |