नीतिसूत्रे 25:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्यासारखे आहे. Viz kapitola |