नीतिसूत्रे 25:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे. Viz kapitola |