नीतिसूत्रे 24:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल. Viz kapitola |